💜⭐जे मित्र आपली हॉटेल ची बिले भरतात,
ते त्यांच्यापाशी खुप पैसा आहे म्हणून नव्हे,⭐💜

💜⭐तर त्याना मित्र पैश्यापेक्षा अधिक प्रिय असतात म्हणून!⭐💜

💜⭐जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून!⭐💜

💜⭐जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्याना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून!⭐💜

💜⭐जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला खरा मित्र मानतात म्हणुन!⭐💜

❤माझ्या सर्व मित्रांसाठी
तुमच्यासाठी❤️

– Quotes Life

💜⭐जे मित्र आपली हॉटेल ची बिले भरतात, ते त्यांच्यापाशी खुप पैसा आहे म्हणून नव्हे,⭐💜 💜⭐तर त्याना मित्र पैश्यापेक्षा अधिक प्रिय असतात म्हणून!⭐💜 💜⭐जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून!⭐💜 💜⭐जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्याना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून!⭐💜 💜⭐जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला खरा मित्र मानतात म्हणुन!⭐💜 ❤माझ्या सर्व मित्रांसाठी तुमच्यासाठी❤️ - Quotes Life

Leave a Reply